नभरंग कला व्यासपीठ तर्फे आयोजित
आठवणी पावसाच्या
राज्यस्तरीय मराठी कविता स्पर्धा
दिनांक :- 26/07/2026
विषय :-मनातील पावसाळी भावना
शीर्षक : भरून आलेलं आभाळं
दाटून आले होते घन
काळेकुट्ट असे घनदाट
बरसतील मुसळधार म्हणून
किती पाहिली मी वाट
वाट पाहता पाहता
मनच माझे तरसले
कठोर काळीज त्याचे
अश्रूच धो-धो बरसले
अंधाऱ्या त्या रात्री मनात
विजा राहिल्या कडाडत
छातीशी घेऊन मी त्यास
आभाळाला होते पुकारत
पाहून मोठी तडजोड
झाला असेल हताश
वितळलं त्याचं मन
पाहून माझा आक्रोश
आवेगानेच तो परतला
दुःख वाहून गेलं सगळं
बेधुंद होऊन बरसले
भरून आलेल आभाळं
सौ राणी वसंत धनवे.
मंगळवेढा.जि.सोलापूर
मो 8999334007
आठवणी पावसाच्या
राज्यस्तरीय मराठी कविता स्पर्धा
दिनांक :- 26/07/2026
विषय :-मनातील पावसाळी भावना
शीर्षक : भरून आलेलं आभाळं
दाटून आले होते घन
काळेकुट्ट असे घनदाट
बरसतील मुसळधार म्हणून
किती पाहिली मी वाट
वाट पाहता पाहता
मनच माझे तरसले
कठोर काळीज त्याचे
अश्रूच धो-धो बरसले
अंधाऱ्या त्या रात्री मनात
विजा राहिल्या कडाडत
छातीशी घेऊन मी त्यास
आभाळाला होते पुकारत
पाहून मोठी तडजोड
झाला असेल हताश
वितळलं त्याचं मन
पाहून माझा आक्रोश
आवेगानेच तो परतला
दुःख वाहून गेलं सगळं
बेधुंद होऊन बरसले
भरून आलेल आभाळं
सौ राणी वसंत धनवे.
मंगळवेढा.जि.सोलापूर
मो 8999334007